शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनासाठी धावून आला आर माधवन! तनूचं बुडतं करिअर वाचवणार? पोस्ट पाहून चाहते खूश

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम

फिल्मी : साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

फिल्मी : देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतेय कंगना रणौत? म्हणाली, इमर्जन्सी सिनेमात पंतप्रधानांची भूमिका साकारल्यानंतर...

फिल्मी : 'रोझ डे' च्या दिवशी कंगना रणौतला कोणी पाठवले गुलाब ? शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'ॲनिमल'च्या संदीप रेड्डींना करायचं आहे कंगनाबरोबर काम; अभिनेत्री म्हणते- मला सिनेमात घेतलं तर...

मुंबई : कंगना राणावतला दिलासा नाहीच, मानहानीच्या दाव्यावर स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

फिल्मी : पूनम पांडेच्या निधनाबद्दल कळताच कंगना रणौतला बसला धक्का, म्हणाली, 'इतक्या तरुण मुलीला...'

फिल्मी : Republic Day 2024: देशभक्तीत रंगले बॉलिवूडकर!! कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

फिल्मी : होय मी डेट करतेय! EaseMyTrip फाउंडरसोबतच्या व्हायरल फोटोनंतर कंगनाची कबुली, म्हणते- योग्य वेळेला...