लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"कंगनाची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल?", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला सलमान खान - Marathi News | salman khan on nepotism asked if kangana ranaut daughter will join politics or do films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल?", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला सलमान खान

बॉलिवूडमधील नेपोटिझमवरुन अनेकदा कंगना रणौतने भाष्य केलं आहे. आता तिला भाईजानने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.  ...

कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?   - Marathi News | Kangana, Kalyan Banerjee and Priyanka Gandhi, laughing and joking in the premises of Parliament House, what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसदेत रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?

Parliament Budget Session 2025: संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ...

कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा - Marathi News | shabana azmi reveals kangana ranaut gave written apology to javed akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा

आपसी सहमतीने नाही तर कंगनाने माफी मागितल्यावर हे कायदेशीर प्रकरण मिटल्याचं त्या म्हणाल्या. ...

जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा - Marathi News | Kunal Kamra controversy: When Uddhav Thackeray-Sharad Pawar were the 'target'; What did Mahavikas Aghadi do with Kangana Ranaut-Ketaki Chitale? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा

कुणाल कामरा वाद गाजला असताना मविआ काळात घडलेल्या घटनांचीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. ...

Kangana Ranaut: "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video) - Marathi News | Kangana Ranaut slams comedian Kunal Kamra over his joke on eknath shinde said you are disrespecting him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं

Kangana Ranaut React to Kunal Kamra Row: भाजपाची खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे. ...

"तुमचा मूर्ख ऑस्कर तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे"; कंगना राणौतचं विधान - Marathi News | kangana ranaut says keep your silly oscar to youself we have national awards talks about emergency movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचा मूर्ख ऑस्कर तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे"; कंगना राणौतचं विधान

युजरच्या ट्वीटवर कंगनाचं बिंधास्त वक्तव्य, थेट अमेरिकेलाच सुनावलं ...

"धोबी का कुत्ता..."; रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यानं समोर आणली कंगनाची जुनी पोस्ट - Marathi News | Shama Mohammed who called Rohit Sharma fat shared Kangana ranaut old tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोबी का कुत्ता..."; रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यानं समोर आणली कंगनाची जुनी पोस्ट

रोहित शर्माबाबत केलेल्या विधानावरुन टीका होत असताना शमा मोहम्मद यांनी कंगनाची जुनी पोस्ट शेअर केली आहे. ...

"मी तिच्याकडे पैसे..." कंगनासोबतचा कोर्टातील वाद मिटल्यावर जावेद अख्तर काय म्हणाले? - Marathi News | javed akhtar talk about kangana ranauat court case end details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तिच्याकडे पैसे..." कंगनासोबतचा कोर्टातील वाद मिटल्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?

५ वर्ष सुरु असलेली कोर्ट केस मिटल्यावर कंगना राणौतबद्दल जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (kangana ranauat, javed akhtar) ...