शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाच्या नेपोटिझमच्या वक्तव्यावर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला, माझे सिनेमे हिट असूनही तिला गँगस्टरमध्ये...

फिल्मी : अनंत अंबानीचं कौतुक करायच्या नादात कंगनानं स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड; युजर्सनी आरसा दाखवला!

फिल्मी : PM मोदी रात्री ३.३० पर्यंत बैठक करुन सकाळी प.बंगालला; कंगना म्हणाली दैवी शक्ती...

फिल्मी : 'माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता'; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचं मोठं विधान

फिल्मी : 'माझ्या मते आता योग्य वेळ...', बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं राजकारणात येण्यावर मोठं विधान

फिल्मी : ...अन् अभिनेत्री कंगनाची झाली फजिती; एन्टीचिटींग विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीचे असल्याची समजूत

फिल्मी : कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, इंडस्ट्रीतील मोठी नावं...

फिल्मी : प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून...

फिल्मी : मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

फिल्मी : 'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक?