कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतने सोमवारी महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ...
कंगना रणौतला काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. या प्रकरणावर अन्नू कपूर यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय (annu kapoor, kangana ranaut) ...