कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना रणौतला काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. या प्रकरणावर अन्नू कपूर यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय (annu kapoor, kangana ranaut) ...
कंगना रणौतला काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. या प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्करने स्पष्ट शब्जात तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे (Kangana ranaut, swara bhaskar) ...
जी-७ परिषदेतील मोदींबरोबरचा त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. "हॅलो फ्रॉम दी Melodi टीम" असं म्हणताना दिसत आहेत. मोदींच्या या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...