लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा - Marathi News | Shocking, Javed Akhtar threatened Kangana Ranaut, Rangoli Chandel Reveald This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा

‘क्रिश 3’ सिनेमादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. ...

'थलायवीच्या' शूटिंग दरम्यानचे कंगनाचा लूक तुम्ही पाहिला का, या पेहरावात दिसते अधिक सुंदर - Marathi News | Have you seen the Kangana Ranaut Look during the shooting of 'Thalavi'Biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवीच्या' शूटिंग दरम्यानचे कंगनाचा लूक तुम्ही पाहिला का, या पेहरावात दिसते अधिक सुंदर

Thalaivi Movie : 'थलायवी' सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. ...

दिग्दर्शक आश्विनी अय्यर करणार आता ‘हे’ काम! - Marathi News | Director Ashwini Iyer will now do 'this' work! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक आश्विनी अय्यर करणार आता ‘हे’ काम!

कंगनाच्या आयुष्यात अजूनही खूप काही घडायचे बाकी आहे. ‘पंगा’ हिट ठरल्यानंतर मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये तिने हे सांगितले. ...

कंगना रानौतनंतर अध्ययन सुमन या मॉडेलला करतोय डेट, आहे ती खूप बोल्ड - Marathi News | After the Kangana Revolution, Suman is studying this model to date, which is very bold | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतनंतर अध्ययन सुमन या मॉडेलला करतोय डेट, आहे ती खूप बोल्ड

कंगना रानौतच्या हेअर स्टायलिस्टला सिनेइंडस्ट्रीत झाले ५० वर्षे पूर्ण, सेटवर केले सेलिब्रेशन - Marathi News | Kangana Ranaut's hairstylist gets Cineindustry completed 50 years, Celebrity done on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतच्या हेअर स्टायलिस्टला सिनेइंडस्ट्रीत झाले ५० वर्षे पूर्ण, सेटवर केले सेलिब्रेशन

बॉलिवूडमध्ये गेेल्या ५० वर्षांपासून हेअर स्टायलिस्ट म्हणून मारिया शर्मा कार्यरत आहेत. ...

Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र - Marathi News | Kangana Ranaut Reaction Padmashree Awards Announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र

Padma Shri Awards 2020 : भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. यादीत माझेही नाव आहे याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे. ...

कंगनापासून दूर राहा...! करण जोहरला मिळाली तंबी - Marathi News | kanganas sister rangoli chandel started karan johars class | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनापासून दूर राहा...! करण जोहरला मिळाली तंबी

कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद नवा नाही. पण अलीकडे कंगनाला पद्मश्री मिळाल्यानंतर करण सगळे वाद विसरून मोठ्या मनाने कंगनाचे कौतुक करताना दिसला. पण... ...

Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत? - Marathi News | kangana ranaut anger at indira jaising said such women are born rapists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

Nirbhaya Case : ...आणि कंगना राणौत भडकली ...