लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
अन् महेश भट यांनी कंगना राणौतला चप्पल फेकून मारली...!!! - Marathi News | birthday special kangana ranauts sister rangoli shocking evelation about mahesh bhatt-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् महेश भट यांनी कंगना राणौतला चप्पल फेकून मारली...!!!

कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने केला होता खळबळजनक खुलासा... ...

Birthday Special : ‘गँगस्टर’ची गर्लफ्रेन्ड बनली नसती तर पॉर्न स्टार असती कंगना राणौत...!! - Marathi News | Birthday Special : kangana ranaut almost signed an porn film before her film gangster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘गँगस्टर’ची गर्लफ्रेन्ड बनली नसती तर पॉर्न स्टार असती कंगना राणौत...!!

बेधडक, बिनधास्त कंगनाचा आज वाढदिवस ...

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

Fat To Fit 'थलाइवी'साठी कंगणाने केले 70 किलो वजन ,आता 20 किलो वजन कमी करण्याचे आव्हान - Marathi News | Kangana Ranaut All Set For A Fat To Fit Transformation, Will Shed 20 Kgs For Tejas & Dhaakad-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fat To Fit 'थलाइवी'साठी कंगणाने केले 70 किलो वजन ,आता 20 किलो वजन कमी करण्याचे आव्हान

'थलायवी'साठी तिचे वेगवेगळे लूक समोर पाहायला मिळतात.या सिनेमातील कंगणाचा अंदाजही अगदी निराळा असणार आहे. ...

Thalaivi Movie : जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक - Marathi News | Kangana Ranaut’s ‘Thalaivi’ New Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thalaivi Movie : जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक

Thalaivi Movie : चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. ...

रंगोली चंडेलने घेतली करण जोहरची ‘शाळा’; केले खरमरीत ट्विट!! - Marathi News | Karan Johar's 'school' by Rangoli Chandel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगोली चंडेलने घेतली करण जोहरची ‘शाळा’; केले खरमरीत ट्विट!!

कंगना राणौतच्या अगोदर ती टिवटरच्या माध्यमातून एखाद्या सेलिब्रिटीला सुनावते. त्यात करण जोहर आणि हृतिक रोशन यांच्यावर ती नेहमीच आगपाखड करते. ...

कंगना राणौतने घेतले रामेश्वरमचे दर्शन; फोटो व्हायरल!! - Marathi News | Rameshwaram's visit by Kangana Ranaut; Photo goes viral !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने घेतले रामेश्वरमचे दर्शन; फोटो व्हायरल!!

बॉलिवूडच्या विविध मुद्यांवर तिने परखडपणे तिची मते मांडली आहेत. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय; तिने अलीकडेच रामेश्वरम मंदिराचे दर्शन घेतले आहे. ...

शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज' - Marathi News | After Shilpa Shetty Kangana Ranaut's Sister Rangoli Chandel All set to Adopt A baby Girl Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज'

कंगणाची बहिण रंगोली चंदेलची. तिच्या येण्याच्या चाहुलनेच सारं वातावरण आनंददायी झालंय. चिमुकलीच्या येण्याआधीच मावशी कंगणाने तिचे नावही जाहिर केले आहे. ...