लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Corona Virus : म्हणे, योगींकडून शिका...! कंगना राणौतची बहीण रंगोलीची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel slams maharashtra cm uddhav thackeray-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus : म्हणे, योगींकडून शिका...! कंगना राणौतची बहीण रंगोलीची उद्धव ठाकरेंवर टीका

काय म्हणाली रंगोली ...

कंगनासह आईने ही पुढे केला मदतीचा हात, पीएम केअर फंडला दिली महिन्याची पेन्शन - Marathi News | kangana ranaut contributes 25 lakhs in pm cares fund and her mother donate one month pension gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनासह आईने ही पुढे केला मदतीचा हात, पीएम केअर फंडला दिली महिन्याची पेन्शन

कंगनाची बहीण रंगोलीने याचा खुलासा केला. ...

अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | kangana ranaut yells at crew member suggesting to use body double video-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

का चढला कंगनाचा पारा? ...

Birthday Special: कंगणा राणौतने या अभिनेत्याचा केला होता मानसिक आणि शारीरिक छळ, अभिनेत्यांनेच सांगितली आपबीती - Marathi News | Birthday Special:Kangana Ranaut Mentally & Physically Harrassed This Bollywood Actor Know The Detail -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: कंगणा राणौतने या अभिनेत्याचा केला होता मानसिक आणि शारीरिक छळ, अभिनेत्यांनेच सांगितली आपबीती

घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता. ...

Birthday Special : कंगना रानौतने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, गाणं गाऊन शहिदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Birthday Special: Kangana Ranut celebrates birthday with family, pays homage to martyrs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कंगना रानौतने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, गाणं गाऊन शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Kangana Ranut celebrates birthday ...

या चित्रपटांनी कंगना राणौतला बनवले सुपरस्टार, वाचा कोणते आहेत हे चित्रपट - Marathi News | Happy Birthday Kangana Ranaut : Kangana Ranaut Hit Movies PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटांनी कंगना राणौतला बनवले सुपरस्टार, वाचा कोणते आहेत हे चित्रपट

या प्रसिद्ध अभिनेत्याच्या विवाहित मुलीसोबत होते हृतिक रोशनचे अफेअर, कंगना रणौतनंतर आली आयुष्यात? - Marathi News | When Hrithik distanced himself from Kangana Ranaut and reconnected friendship with Shweta Bachchan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्याच्या विवाहित मुलीसोबत होते हृतिक रोशनचे अफेअर, कंगना रणौतनंतर आली आयुष्यात?

कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हृतिक एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या विवाहित मुलीसोबत नात्यात होता. ...

Birthday Special : बॉलिवूडची 'काँट्रोवर्सी क्वीन' कंगणाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Birthday Special: Do you know about Bollywood's 'Controversi Queen' kangana ranaut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : बॉलिवूडची 'काँट्रोवर्सी क्वीन' कंगणाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?