लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
सुशांतच्या आत्महत्येच्या मागचं कारण माहित आहे कंगनाला?, म्हणाली - नाव सांगेन फक्त याच अटीवर - Marathi News | Does Kangana know the reason behind Sushant's suicide ?, said - I will name only on this condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्येच्या मागचं कारण माहित आहे कंगनाला?, म्हणाली - नाव सांगेन फक्त याच अटीवर

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रानौतने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

सलमान खानने अनेकांचं केलं वाटोळं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करून बड्या लोकांचा पर्दाफाश करा, 'दबंग'च्या दिग्दर्शकाची मागणी - Marathi News | Salman Khan has done a lot of things, expose big people by investigating Sushant's suicide, Dabangg's director demands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने अनेकांचं केलं वाटोळं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करून बड्या लोकांचा पर्दाफाश करा, 'दबंग'च्या दिग्दर्शकाची मागणी

कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणा पाठोपाठ बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावरवरून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ...

बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात - Marathi News | Bollywood is not the property of anyone; 'Dangal' girl Babita Phogat criticize on karan johar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात

'हा करण जोहर आहे तरी कोण? ...

Video : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut gave reaction on sushant singh rajpoot suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत

वाचा, काय म्हणाली कंगना ...

जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात - Marathi News | Jihadi agenda seekers hide under the guise of secularism, kangana's Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात

दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा गप्प का बसलात? बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दुटप्पीपणावर भडकली कंगना राणौत - Marathi News | george floyd death kangana ranaut blasts on bollywood celebs who are supporting black lives matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा गप्प का बसलात? बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दुटप्पीपणावर भडकली कंगना राणौत

अमेरिकेतील  जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येवर कळवळणा-या बॉलीवूडकरांना कंगनाचा सवाल  ...

कंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह!  - Marathi News | Inside Pics of Kangana Ranaut's Rs 48 crore office cum studio in Pali Hill TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह! 

कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड! - Marathi News | kangana ranaut pali hill office stunning video gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड!

याचप्रॉडक्शन हाऊसचे स्वप्न कंगना गेली 10 वर्षे बघत होती. ...