कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्तेनंतर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनेक गंभीर आरोप केले होते. यात सुशांतचा बळी इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे झाल्याचे तिने म्हटले होते. ...
याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओेदेखील पोस्ट केला होता. ...
नेपोटिजमचा वाद शिगेला पोहोचला असताना पूजा भटने या वादात उडी घेतली. कंगनाला भट कुटुंबानेच लॉन्च केले म्हणत, तिने कंगनावरही हल्ला चढवला. मग काय, कंगनाही मैदानात उतरली. ...