लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं - Marathi News | In the Sushant Rajput suicide case, Kangana ranaut directly link Aditya Thackeray name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं

नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे. ...

'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर - Marathi News | Kangana Ranaut lashes out at Sushant Singh Rajput co-starSanjana Sanghi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर

कंगना रानौतने सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील सहअभिनेत्री संजना सांघीवरदेखील निशाणा साधला. ...

सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली, मुंबई पोलिसांवर घसरली   - Marathi News | sushant singh rajput case kangana ranaut slams mumbai police for summoning karan johars manager instead of producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली, मुंबई पोलिसांवर घसरली  

मुंबई सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणे बंद करा, असे तिने मुंबई पोलिसांना सुनावले. ...

 कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार? - Marathi News | kangana ranaut reveals why she rejected a movie with sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार?

कारण वाचून बसेल धक्का ...

Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Kangana Ranaut was summoned by Mumbai Police by post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स

पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे. ...

कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले... - Marathi News | kangana ranaut team tweet on life and career is still under big threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

कंगना राणौत बॉलिवूडसंदर्भात रोज नवे खुलासे करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने सोशल मीडियावर एक मोहिमच सुरु केली आहे. ...

कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम! - Marathi News | nagma accused kangana of nepotism and the actress responded with several tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम!

कंगना-नगमात जुंपली ...

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग - Marathi News | People Attacking Kangana Ranaut Are Showing Their True Colours: Manoj Tiwary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमागचं सत्य सर्वांना जाणून घ्यायचंय... ...