"भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ४७ जण ताब्यात मुंबई - धारावीतील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे सोलापूर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील मध्यवर्ती एसटी स्टँडची केली पाहणी; परिसर अस्वच्छता असल्याबाबत व्यक्त केली नाराजी यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ कर्नाटकच्या राजकारणात खळबळ अन् "माझे सर्व १४० आमदार माझ्यासोबत," डी.के. शिवकुमार यांचे थेट विधान 'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा... Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
Kangana ranaut, Latest Marathi News कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
सुशांत प्रकरणावरून राजदीप सरदेसाई व कंगनात जुंपली ...
जय श्री राम...! ...
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे कंगना रानौत हिने तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ...
बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे. ...
करिना कपूरने घराणेशाहीच्या वादात उडी घेतली आणि तिने उडी घेताच कंगना राणौतही अॅक्टिव्ह झाली. ...
कंगना रानौतच्या मनाली येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचे समजते आहे. गोळीबार करून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. ...
म्हणाली, आता तर सीबीआय चौकशी व्हायलाच हवी ...
पुन्हा बरसली कंगना राणौत... ...