शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : तर 'या' तारखेला रिलीज होणार राजकुमार राव आणि कंगना राणौतचा 'मेंटल है क्या'

आंतरराष्ट्रीय : #InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना

फिल्मी : कंगनाचा ‘गॉडफादर’वरचा राग निवळला, ‘इमली’ होणार ‘गोड’!

फिल्मी : First Look : ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

फिल्मी : कंगना राणावतच्या मनालीतील आलिशान आणि सुंदर बंगल्याचे फोटो!

आंतरराष्ट्रीय : कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला!

महाराष्ट्र : CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

महाराष्ट्र : पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?

ठाणे : सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी

फिल्मी : नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत