शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : इंडिया कूटुर वीकमध्ये कंगनाचा शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक!

फिल्मी : उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!!

फिल्मी : देशाला खड्ड्यातून काढण्याची गरज, 2019मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं- कंगना राणौत

फिल्मी : इंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक

फिल्मी : भगवान शिवशंकराच्या दर्शनाला पोहोचली कंगना राणौत! पाहा, फोटो!!

फिल्मी : माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमावरच्या बायोपिकमध्ये कृती किंवा कंगनाची लागणार वर्णी

फिल्मी : स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने

फिल्मी : 'मणिकर्णिका'चा टीझर या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : 'मणिकर्णिका'मध्ये कंगना राणौतशिवाय 'या' अभिनेत्याने ही केले सारे स्टंट

फिल्मी : शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!!