शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : ‘मणिकर्णिका’वादावर निर्माते कमल जैन यांनी तोडली चुप्पी! कंगना राणौतची केली भरभरून स्तूती!!

फिल्मी : ‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद !

फिल्मी :  सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!!

फिल्मी : कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर

फिल्मी : Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!!

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स!

फिल्मी : कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

फिल्मी : कंगना राणौतचे वाढले भाव, ‘मेंटल है क्या’च्या निर्मात्यांपुढे ठेवली इतकी मोठी अट!

फिल्मी : Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

फिल्मी : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका