कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ...
राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौत हिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीच दिली होती. ...
गडचिरोली शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रियाज शेख, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरूण धुर्वे यांच्या मार्गदर्शनात अहेरी तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना रानावतच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या पुतळ्याला आग ल ...
देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रनौतच्या वक्तव्याचा निषेध करत देवळा तालुका शिवसेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ...
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहेत. शनिवारी कोल्हापुरातही शिवसेनेच्या शहर महिला विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रणरागिणीनीही रस्त्यावर उतरल्या. ...