लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली.... - Marathi News | VIDEO: Shilpa Shinde was shocked to see the video of Kangana slapping Ranaut's poster, said .... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली....

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगनाच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात काही महिला कंगनाच्या पोस्टरला चप्पलांनी बडवताना दिसत आहेत.  ...

संजय राऊतांनी कंगना राणौतची माफी मागावी; तृप्ती देसाईंची मागणी  - Marathi News | Sanjay Raut should apologize to Kangana Ranaut says Trupti Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी कंगना राणौतची माफी मागावी; तृप्ती देसाईंची मागणी 

राऊतांनी माफी न मागितल्यास राष्ट्रीय महिला आयोगानं त्यांच्यावर कारवाई करावी; तृप्ती देसाईंची सेना वि. कंगना वादात उडी ...

कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी ‘इतके’ जवान तैनात; ‘Y’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय रे भाऊ?, जाणून घ्या... - Marathi News | What does it mean that Kangana Ranaut was given ‘Y’ grade protection cause Shiv Sena? Know About | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी ‘इतके’ जवान तैनात; ‘Y’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय रे भाऊ?, जाणून घ्या...

देशात विविध स्तरावर केंद्रीय गृहमंत्रालय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेते. यात नेत्यांपासून, व्हीआयपी आणि अशा व्यक्तिंना सुरक्षा देतात ज्यांच्या जीवाला धोका आहे. ...

अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा - Marathi News | Centre approves Y level security for actress Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा

शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध रंगल असताना केंद्राचा महत्त्वाचा निर्णय ...

आता कंगना विरूध्द शिवसेना, मनसे - Marathi News | Now Kangana against Shiv Sena, MNS | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आता कंगना विरूध्द शिवसेना, मनसे

...

संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी - Marathi News | Gujarat BJP, Congress angry over Sanjay Raut's statement, Alpesh Thakor threatens to blacken his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरात भाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे. ...

कंगना रनौतने एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनला कोकेन घेण्यास सांगितलं होतं? जाणून घ्या नेमका काय होता आरोप... - Marathi News | Did Kangana Ranaut once ask Adhyayan Suman to consume cocaine? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनला कोकेन घेण्यास सांगितलं होतं? जाणून घ्या नेमका काय होता आरोप...

एकदा तिचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि अभिनेता अध्ययन सुमनने कंगनावरच ड्रग्स घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप लावला होता. ...

'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला - Marathi News | Kangana outsider and Dino, Gomez, Jacqueline, Patani are authentic Marathi! Nitesh Rane's attack on Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनासोबतच्या वादावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तसेच कंगनाला उपरी म्हणणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे. ...