लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला - Marathi News | congress leader vijay wadettiwar slams actress kangana ranaut and bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

शिवसेना विरुद्ध कंगना वादात आता वडेट्टीवारांची उडी ...

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ - Marathi News | shiv sena leader sanjay raut says kangana ranaut is a naughty girl haramkhor means dishonest in our language  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले... - Marathi News | cm uddhav thackeray indirectly hits out at kangana ranaut in assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध सुरू ...

कंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा - Marathi News | Kangana to Modi government's 'Y' grade security | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा

...

BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा - Marathi News | Mumbai bmc officials reached kangana office kangana blames they will demolish the property | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा

मुंबई/नवी दिल्ली - कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा वाद चांगलाच पेटला आहे. मात्र, आता या वादाने ... ...

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Comparing Mumbai with POK will be a shock to Kangana?, a common Mumbaikar has lodged a complaint with the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकराने ही तक्रार दाखल केली आहे. ...

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई? - Marathi News | bmc officers inspects kangana ranaut office in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई?

कंगना राणौतच्या कार्यालयासह शेजारील बंगल्यांचीदेखील अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत - Marathi News | "Those who accuse Shiv Sena are insulting Mumbai and Mumbadevi" - MP Sanjay Raut on Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ...