शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : काय म्हणता? कंगना राणौतचे बायोपिक येणार, स्वत:चं दिग्दर्शित करणार!!

फॅशन : Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास!

फिल्मी : कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!

फिल्मी : कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!!

फिल्मी : म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

फिल्मी : कंगना राणौत म्हणते, रडू नका, माझ्यासारखे बना!!

फिल्मी : Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई!

फिल्मी : माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री

फिल्मी : कंगना रानौतच्या मदतीला सरसावली बहिण, क्रिशला सुनावले खडेबोल

फिल्मी : कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप!