लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनासह अर्णब गोस्वामीवर हक्कभंग; ठरावावर कामकाज सल्लागार समितीत निर्णय होण्याची अपेक्षा - Marathi News | Infringement on Arnab Goswami with Kangana; Expect a decision on the resolution in the Working Advisory Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनासह अर्णब गोस्वामीवर हक्कभंग; ठरावावर कामकाज सल्लागार समितीत निर्णय होण्याची अपेक्षा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला. ...

Y सिक्युरिटी मिळालेली पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी ठरलीय कंगना; सुरक्षेचं कवच भेदणं कठीण! - Marathi News | Kangana Ranaut became the first person in bollywood to get 'y' grade security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Y सिक्युरिटी मिळालेली पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी ठरलीय कंगना; सुरक्षेचं कवच भेदणं कठीण!

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, ...

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’ - Marathi News | "Rhea is the scapegoat, she should reveal the name of the mastermind in the Sushant case" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

कंगना राणौतने रियाची केली पाठराखण  ...

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | 'Karma decides your destiny', Ankita Lokhande's reaction after Riya's arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही" - Marathi News | yashomati thakur comment on Film actors and News Anchors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे. ...

'...तर कायमची मुंबई सोडून जाईन', कंगना राणौतने गृहमंत्र्यांना केले चॅलेंज - Marathi News | ... then I will leave Mumbai forever, Kangana challenged the Home Minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर कायमची मुंबई सोडून जाईन', कंगना राणौतने गृहमंत्र्यांना केले चॅलेंज

कंगना राणौतने मुंबईला पीओके म्हटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यात आता कंगना आणि महाराष्ट्र सरकार असा सामना रंगला आहे. ...

कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना - Marathi News | Kangana roadmap ready to reach Mumbai; left Manali a day earlier bcoz of BMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना

मनालीहून मुंबईला येण्यासाठी थेट विमान नाही. यामुळे ती चंदीगढ विमानतळावर रोडने जाऊन तिथून विमानाने मुंबईला येण्याची शक्यता होती. ...

हक्कभंग म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या आमदारांचे विशेषाधिकार - Marathi News | What is infringement? Know the privileges of the MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कभंग म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या आमदारांचे विशेषाधिकार

संपादक अर्णब गोस्वामीविरोधात शिवसेनेने तर कंगना राणौतविरुद्ध महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने हा प्रस्ताव दाखल केला आहे ...