कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. यावेळी त्यांनी कंगनाची आई आशा राणौत यांची भेट घेतली. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे क ...
अहमदनगर शहरामध्ये अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे ...