शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रानौतच्या हेअर स्टायलिस्टला सिनेइंडस्ट्रीत झाले ५० वर्षे पूर्ण, सेटवर केले सेलिब्रेशन

फिल्मी : Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र

फिल्मी : कंगनापासून दूर राहा...! करण जोहरला मिळाली तंबी

फिल्मी : Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

फिल्मी : अपघातामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याचे वाढले होते कित्येक किलो वजन, पण आता झालाय एकदम फिट

क्रिकेट : कंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं...

फिल्मी : बहिण रंगोलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यानंतर कंगनाला करावा लागला होता ह्या वाईट गोष्टींचा सामना

फिल्मी : 'थलायवी' सिनेमातील एमजीआर यांचा लूक आऊट

फिल्मी : एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

फिल्मी :  काय ‘पंगा’च्या रिलीजनंतर कंगना राणौत चढणार बोहल्यावर? म्हणून होतेय चर्चा