शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

फिल्मी : Fat To Fit 'थलाइवी'साठी कंगणाने केले 70 किलो वजन ,आता 20 किलो वजन कमी करण्याचे आव्हान

फिल्मी : Thalaivi Movie : जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक

फिल्मी : रंगोली चंडेलने घेतली करण जोहरची ‘शाळा’; केले खरमरीत ट्विट!!

फिल्मी : कंगना राणौतने घेतले रामेश्वरमचे दर्शन; फोटो व्हायरल!!

फिल्मी : शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज'

फिल्मी : धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा

फिल्मी : 'थलायवीच्या' शूटिंग दरम्यानचे कंगनाचा लूक तुम्ही पाहिला का, या पेहरावात दिसते अधिक सुंदर

फिल्मी : दिग्दर्शक आश्विनी अय्यर करणार आता ‘हे’ काम!

फिल्मी : कंगना रानौतनंतर अध्ययन सुमन या मॉडेलला करतोय डेट, आहे ती खूप बोल्ड