लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ - Marathi News | Rakhi Sawant lashes out on Kangana Ranaut for comparing Mumbai to pok watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ

राखी सावंतने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६० हजारपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलाय. ...

Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक; विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Retired Navy officer beaten up for sharing CM Uddhav Thackeray satirical picture on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक; विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा

भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...

कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करून टीका - Marathi News | Kangana attacks Shiv Sena again; Criticism by sharing Balasaheb Thackeray video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करून टीका

सोनिया गांधींकडे केली हस्तक्षेपाची मागणी ...

कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर - Marathi News | Kangana Ranaut thithyata on the Shiv Sena backfoot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर

संजय राऊत यांच्यावर एका तरुणीने केलेल्या छळाच्या आरोपाची चौकशी राष्ट्रीय महिला आयोग करतोय. ...

घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले - Marathi News | The Center should intervene to protect our rights given by the Constitution; Kangana Ranaut slams Uddhav Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले

कंगनानं शुक्रवारी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करून महाराष्ट्र सरकारची दहशत व अत्याचार वाढत असल्याचा आरोप केला ...

ठाकरे सरकारवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Kangana attacks Thackeray government again | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

...

भाग सेना भाग.... लेखिका शोभा डे यांनी ट्विटरहून साधला शिवसेनेवर निशाणा  - Marathi News | Bhag Sena Bhag .... Writer Shobha Dey took aim at Shiv Sena from Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाग सेना भाग.... लेखिका शोभा डे यांनी ट्विटरहून साधला शिवसेनेवर निशाणा 

कंगना आणि शिवसेना वादात भाजपा नेत्यांनी कंगनाच्या बाजुने खिंड लढवल्याचे पाहायला मिळत आहे. तर, रिपाइं नेते केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाची बाजू घेत, तिला नुकसानभरपाई देण्यासंदर्भात राज्यपालांकडे चर्चा केली आहे. ...

कंगना रनौतला शिवसेनेने मोठ केल | Devendra Fadnavis On Kangana And Shivsena - Marathi News | Kangana Ranaut was killed by Shiv Sena Devendra Fadnavis On Kangana And Shivsena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :कंगना रनौतला शिवसेनेने मोठ केल | Devendra Fadnavis On Kangana And Shivsena

...