लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'...म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राग', हिमाचल प्रदेशला पोहोचताच कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | '... so Chief Minister Thackeray is angry with me', Kangana targets Shiv Sena again after reaching Himachal Pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राग', हिमाचल प्रदेशला पोहोचताच कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

कंगनाने सोमवारी सायंकाळी टिष्ट्वट करून ठाकरे सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला. ...

फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात' - Marathi News | sushant singh case would be probe properly if we had devendra fadnavis as cm says kangana ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात'

शिवसेनेचा पुन्हा सोनिया सेना म्हणून उल्लेख; कंगनाचे ठाकरे सरकारवरील हल्ले सुरुच ...

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा - Marathi News | why kangana ranaut left mumbai without giving information of bollywoods drug connection asks congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका ...

महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan - Marathi News | Criticism of Maharashtra is easy, Bihar is difficult to improve NCP Rohit Pawar on Chirag Paswan | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan

...

हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Kangana Ranaut hits out at cm uddhav thackeray over movie mafia | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

कंगना राणौतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हल्ले सुरूच ...

कंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली? Sachin Sawant On Kagana Ranaut - Marathi News | Why did Kangana return to the village without informing about drugs? Sachin Sawant On Kagana Ranaut | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली? Sachin Sawant On Kagana Ranaut

...

'दाऊदच्या दोन बिल्डींग का तोडल्या नाहीत, दाऊदला तुम्ही घाबरता का?' - Marathi News | 'Why haven't two of David's buildings been demolished? Are you afraid of David?', Ramdas athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दाऊदच्या दोन बिल्डींग का तोडल्या नाहीत, दाऊदला तुम्ही घाबरता का?'

कंगना गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो, पण ही मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच, सर्वच जातीच्या, भाषांच्या लोकांचीही ही मुंबई आहे. ...

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | kangana ranaut attacks on shiv sena says shiv sena become sonia sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे. ...