लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'या' अभिनेत्यासह कंगणा होती लिव्ह इनमध्ये, पती -पत्नीसारखेच काही वर्ष राहिले एकत्र - Marathi News | Kangana Ranaut was In A Scandalous Affair with Aditya Pancholi Staying Together As Husband And Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्यासह कंगणा होती लिव्ह इनमध्ये, पती -पत्नीसारखेच काही वर्ष राहिले एकत्र

काही दिवसांनी कंगणा एका पार्टीत गेली होती तिथे आदित्य तिला शोधत पोहचला आणि तो दिसताच ती तिथून पळून गेली होती. ...

कंगनाने उर्मिलाला म्हटलं, ‘Soft Porn Star’| Kangana Ranaut on Urmila Matondkar | Lokmat CNX Filmy - Marathi News | Kangana calls Urmila 'Soft Porn Star' Kangana Ranaut on Urmila Matondkar | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने उर्मिलाला म्हटलं, ‘Soft Porn Star’| Kangana Ranaut on Urmila Matondkar | Lokmat CNX Filmy

...

BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार' - Marathi News | Bollywood actress Kangana Ranaut blast on BMC shared office pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'. ...

दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप - Marathi News | Manoj Bajpayee Slams Kangana Ranaut for her Bollywood & Drugs Statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. ...

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी... - Marathi News | Urmila Matondkar hits back Kangna Ranaut via Shivaji Maharaj, Swara Bhasker lends support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

कंगनाने बुधवारी रात्री टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरवर तिखट वार केला होता. ज्यानंतर उर्मिलाने अर्ध्या रात्री एक ट्विट केलं. ...

फिल्म इंडस्ट्री 'नशेडी', मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला का बोलावलं? - Marathi News | Film industry 'addicted', then why did Prime Minister Narendra Modi invite him to meet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्म इंडस्ट्री 'नशेडी', मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला का बोलावलं?

कंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते ...

कंगना राणौत स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगत म्हणाली - 'सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं' - Marathi News | 'I can cut off my head, but I can't bow my head', Kangana Ranaut calls herself Kshatriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगत म्हणाली - 'सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं'

कंगना राणौतने नुकतेच तिच्या तत्वांसोबत कोणतीच तडजोड करणार नसल्याचे सांगितले आहे. ...

मनालीच्या पर्वतांमध्ये वसलाय कंगना राणौतचा बंगला, पहा या आलिशान बंगल्याचे INSIDE PHOTOS - Marathi News | Kangana Ranaut's bungalow nestled in the mountains of Manali, see INSIDE PHOTOS of this luxurious bungalow | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनालीच्या पर्वतांमध्ये वसलाय कंगना राणौतचा बंगला, पहा या आलिशान बंगल्याचे INSIDE PHOTOS

मनालीतला कंगनाचा बंगला खूप सुंदर आणि आलिशान आहे. ...