लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
अध्यक्ष महोदय..मी आलोय! 'अमृतावहिनी' अन् 'शुका'चा संवाद.. - Marathi News | Conversation of Hon'ble Amritavahinisaheb and 'one' parrot... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्ष महोदय..मी आलोय! 'अमृतावहिनी' अन् 'शुका'चा संवाद..

मा.सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेबांनी जखमी पोपटाची शुश्रुषा केल्याने-खाऊपिऊ घातल्याने तो त्यांच्याकडे ‘मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...’असे ओरडत वारंवार येत आहे... ...

अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत - Marathi News | Actress Payal Ghosh accuses filmmaker Anurag Kashyap of 'forcing' himself on her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

अनुराग कश्यपला अटक करा; अभिनेत्री कंगना राणौतची मागणी ...

कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली.... - Marathi News | Kangana Ranaut applaud CM Yogi Adityanath for new announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली....

योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय. ...

अशिक्षित, गावंढळ, मूर्ख आहे कंगना रणौत, नाही झाला मीना कुमारींचा हलाला - ताजदार अमरोही - Marathi News | Kangana Ranaut is stupid illiterate mannered, Mother Meena Kumari never faced halala says Taajdaar Amrohi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशिक्षित, गावंढळ, मूर्ख आहे कंगना रणौत, नाही झाला मीना कुमारींचा हलाला - ताजदार अमरोही

मुंबईत पोहोचल्यावर कंगनाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मीना कुमारी यांचं नाव घेत म्हणाली की, त्यांचा हलाला झाला होता. ...

अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप - Marathi News | Kangana's statement that Shiv Sena had to vote reluctantly is wrong - journalists allege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप

या घटनेची योग्य दखल घेऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची हमी देण्याची मागणीही वार्ताहर संघाने केली. ...

वादग्रस्त विधानांमुळे कंगना एकाकी, ऊर्मिला मातोंडकरचे समर्थन - Marathi News | Controversial statements support Kangana alone, Urmila Matondkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वादग्रस्त विधानांमुळे कंगना एकाकी, ऊर्मिला मातोंडकरचे समर्थन

ऊर्मिलानेही ट्विटकरून वर्मा आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले. कंगनाने मात्र आपण स्वत:हून कधीच भांडत नाही, असा दावा आता केला आहे. ...

स्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy - Marathi News | Rape of dreams, honor and courage Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy

...

कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला - Marathi News | Sunny leoni's entry in Kangana-Urmila controversy, critics on kangna about porn star comment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला