लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले - Marathi News | Actress Kangana Ranaut has once again criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले

पुन्हा कंगना राणौतनं राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

सोनू सूदचा नाव न घेता कंगनावर पुन्हा निशाणा, म्हणाला - 'सुशांत जिवंत असता तर...' - Marathi News | Sushant Singh Rajput would have laughed at the circus in his name says Sonu Sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचा नाव न घेता कंगनावर पुन्हा निशाणा, म्हणाला - 'सुशांत जिवंत असता तर...'

लॉकडाऊनपासून सर्वात जास्त चर्चेत राहिलेला अभिनेता सोनू सूदही यावर नाराज आहे. त्यानेही अशीच भावना व्यक्त केली की, सुशांतच्या मृत्यूच्या विषयाला आता वेगळंच वळण देण्यात आलं आहे. ...

रियल लाइफमध्येही 'क्वीन' आहे कंगना राणौत, इतक्या कोटींची आहे तिची संपत्ती - Marathi News | Kangana Ranaut Is Bollywood's Most Expensive Actress,Now owener of Crores of Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियल लाइफमध्येही 'क्वीन' आहे कंगना राणौत, इतक्या कोटींची आहे तिची संपत्ती

आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते आज  बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि महागडी अभिनेत्री म्हणून कंगणाचे नाव आघाडीवर असते.  ...

पायल घोषने मानले कंगना रणौतचे आभार, म्हणाली - 'सोबत मिळून सर्वांना खाली खेचू....' - Marathi News | Payal Ghosh thanks Kangana Ranaut for her support and says we can together bring all of them down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोषने मानले कंगना रणौतचे आभार, म्हणाली - 'सोबत मिळून सर्वांना खाली खेचू....'

कंगना रणौतने पायल घोषला सपोर्ट केलाय. कंगनाने तर थेट अनुरागच्या अटकेची मागणीही करून टाकली. आता पायलने सपोर्ट केल्याबद्दल कंगनाने आभार मानले आहेत. ...

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली" - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized Bollywood actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

कंगनाच्या ट्विटवरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. ...

मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप - Marathi News | ‘me too’ movement was suppressed by a bunch of free and left thinking: Kangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

बॉलीवूडमध्ये तरुण-तरुणींचे शोषण नित्याचेच असल्याचा आरोप कंगना रनौत हिने केला आहे. ...

‘अनेक बड्या हिरोंनी माझ्यासोबतही...’; कंगना राणौतचा धक्कादायक आरोप - Marathi News | kangana ranaut says what payal ghosh says many big heroes have done this to me also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अनेक बड्या हिरोंनी माझ्यासोबतही...’; कंगना राणौतचा धक्कादायक आरोप

म्हणाली, बॉलिवूडमध्ये सर्वत्र लैंगिक भक्षक. मला मीटूची गरज नाही, पण... ...

‘मुंबईला POK नाही तर सीरिया म्हणायला हवे होते’ ; कंगना राणौत आता राहुल गांधींवर घसरली - Marathi News | Kangana Ranaut defends her PoK statement, "I should have said Syria" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुंबईला POK नाही तर सीरिया म्हणायला हवे होते’ ; कंगना राणौत आता राहुल गांधींवर घसरली

ताज्या मुलाखतीत कंगनाने राहुल गांधींवर साधला निशाणा   ...