लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
काय तर म्हणे, १६ व्या वर्षीच होते डिप्रेशनमध्ये, आमिर खानची लेक इरा खानवरही कंगणाने साधला निशाणा - Marathi News | Kangana Ranaut compares her life with Aamir Khan’s daughter Ira after she revealed she’s depressed: ‘Difficult for broken families children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय तर म्हणे, १६ व्या वर्षीच होते डिप्रेशनमध्ये, आमिर खानची लेक इरा खानवरही कंगणाने साधला निशाणा

काही दिवसांपूर्वीच इरा खानने डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. वयाच्या १६ वर्षापासून इराने डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ...

'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका - Marathi News | 'Sonia Sena is behaving worse than Babur Sena', Kangana Ranaut criticizes Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

Kangana Ranaut : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. ...

बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ? - Marathi News | Kangana Ranaut latest tweet about research on cow hugging the worlds new wellness trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ?

आता गायींबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चवरून कंगनाने पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमधून कंगना या रिसर्चवर भडकली आहे.  ...

हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज - Marathi News | kangana ranaut slams new advertisement and says it promotes love jihad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज

अलीकडे एका ज्वेलरी ब्रँडची एक जाहिरात प्रसारित झाली आणि या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटले. कंगनानेही या वादात उडी घेतली. ...

कंगनानंतर शर्लिन चोप्राने साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली-करून देतात डिप्रेशनचे नारा - Marathi News | After kangana sherlyn chopra lashes out on deepika says consumes maal and cried for depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनानंतर शर्लिन चोप्राने साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली-करून देतात डिप्रेशनचे नारा

अभिनेत्री शर्लिन चोप्रासुद्धा कंगनाच्या सपोर्टमध्ये पुढे आली आहे. ...

हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर... - Marathi News | Kangana Ranaut reacts on Hollywood actress Salma Hayek post about goddess Laxmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...

कंगनाने सलमा हायकचं ट्विट रिट्विट करत लिहिले की, जगाच्या अनेक भागांमध्ये मला अप्रत्यक्षपणे कृष्णा, शिवा आणि देवी भक्त भेटले आहेत ...

‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार - Marathi News | "Bullywood the gutter of drugs, exploitation, nepotism and jihad," - Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार

Kangana Ranaut News : बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. ...

Mumbai Electricity: कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो - Marathi News | "The only expectation is that Arnab will not blame the Republic for the power outage." ashok pandit and kangana on electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Electricity: कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो

Mumbai Electricity: अभिनेत्री कंगना राणौत मुंबईतील समस्यांवर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची आणि सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. रविवारी कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर टीका केली होती. ...