लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौत पुन्हा बरळली, जो बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली - Marathi News | kangana ranaut comments on american president joe biden | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पुन्हा बरळली, जो बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले. अपवाद फक्त कंगना राणौत हि ...

ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद - Marathi News | China has the biggest advantage of not having Trump in power, Kangana said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असे म्हटलं आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांचा वाद चांगलाच रंगला होता ...

कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर... - Marathi News | Kangana Ranaut and her family attend dinner hosted by Maharaja of Nalagarh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर...

ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. ...

कंगना राणौतचा फंडा, 'लाइफ में कुछ भी होने का..स्टाइल में रहने का...', See Photos - Marathi News | Kangana Ranaut said, to be anything in life..to live in style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा फंडा, 'लाइफ में कुछ भी होने का..स्टाइल में रहने का...', See Photos

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत. ...

कंगनाच्या पोस्टची पुन्हा जोरदार चर्चा | Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Lokmat CNX Filmy - Marathi News | Kangana's post is hotly debated again Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या पोस्टची पुन्हा जोरदार चर्चा | Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Lokmat CNX Filmy

...

'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत - Marathi News | Kangana Ranaut had gained 20 kg for 'Thalayavi', she had to work hard to lose it. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत

कंगना राणौतने जयललिता यांची भूमिका निभावण्यासाठी 20 किलो वजन वाढविले होते. ...

Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Arnab Goswami Arrested: Kangana Ranaut attacks Shiv Sena;criticism on CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Arnab Goswami Arrested, Kangana Ranaut, Shiv Sena News: अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ...

कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा - Marathi News | Javed Akhtar's defamation suit against Kangana Ranaut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा

Javed Akhtar : जावेद यांनी अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. ...