लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
घराची सफाई करताना दिसली कंगना, म्हणाली, २०२१ मध्ये क्वीनसारखी एन्ट्री घेणार.... - Marathi News | Kangana Ranaut puts her massive footwear collection display hopes enter 2021 queen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराची सफाई करताना दिसली कंगना, म्हणाली, २०२१ मध्ये क्वीनसारखी एन्ट्री घेणार....

२०२० वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंगना रणौत तिचं वार्डरोब आणि घर स्वच्छ करण्यात बिझी होती. कंगनाने तिचं कॅबिनेट स्वच्छ करतानाचा फोटो शेअर केला आहे. ...

Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं! - Marathi News | Flashback 2020: A year of political rhetoric, see who said what? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

२०२० या वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी केलेली कोणकोणती विधानं गाजली? त्यावर एक नजर... ...

इंडस्ट्रीतलेच काही लोक इंडस्ट्रीवर...! सोनू सूदचा इशारा कंगना राणौतकडे तर नाही? - Marathi News | sonu sood attacks on kangana ranaut says some insiders raise question on industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीतलेच काही लोक इंडस्ट्रीवर...! सोनू सूदचा इशारा कंगना राणौतकडे तर नाही?

कोरोना काळात गरजूंना भरभरून मदत करणारा आणि लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद बॉलिवूडमधील ऐक्यावर उघडपणे बोलला. ...

'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल - Marathi News | When will NCB call Kangana ranaut for questioning asked congress leader Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल

Kangana Ranaut : कंगनाची पाठराखण करणारेही आता गप्प असल्याचा सावंत यांचा आरोप ...

Dear NCB, ती परत आलीये...! कंगनाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेस नेत्याने केली ही मागणी - Marathi News | Senior Congress leader Sachin Sawant has demanded NCB inquiry into the allegation that Kangana Ranaut consumed drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dear NCB, ती परत आलीये...! कंगनाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेस नेत्याने केली ही मागणी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत दाखल होताच, पुन्हा एकदा ती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘सामना’ रंगण्याची चिन्ह आहेत. ...

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला - Marathi News | Urmila Matondkar takes a jibe at Kangana Ranaut's 'my beloved city Mumbai' tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, तेव्हाचा वाद, त्यावरून शिवसेनेची रंगलेला तिचा ‘सामना’ अगदी सगळे काही ताजे ताजे असताना कालपरवा कंगना मुंबईत दाखल झाली. ...

मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला - Marathi News | only Siddhivinayak permission is required to come to Mumbai kangna ranaut attack on Shiv Sena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला

अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. ...

कंगना रनौतला पाठिंबा दिल्यामुळे अभिनेत्याला झाली मारहाण, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत - Marathi News | Bigg Boss 8 fame Pritam Singh alleges assault and vandalism by goons for supporting Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतला पाठिंबा दिल्यामुळे अभिनेत्याला झाली मारहाण, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

प्रीतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर आता घडलेल्या घटनेची चौकशी स्थानिक प्रशासन करणार आहे.  ...