कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दिलजीत नुकताच नव्या वर्षाची सुट्टी एन्जॉय करताना दिसला. हेच कंगनाला आवडलेलं दिसत नाही. तिने दिलजीतचा फोटो शेअर करत त्याला शेतकरी आंदोलनाची आठवण करून दिली आहे. ...
Kangana Ranaut News : भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच कंगना महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे ...
Kangna ranaut on Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचे ऑफिस खरेदी केल्याच्या वृत्तावर कंगनाने टीका करताना, आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही, पण उर्मिलाला काँग ...