लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
 कंगना राणौत मंडी पोटनिवडणूक लढणार का? अभिनेत्री काय म्हणाली वाचा - Marathi News | kangana ranaut hints she may join politics but will not fight bye election from mandi lok sabha constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौत मंडी पोटनिवडणूक लढणार का? अभिनेत्री काय म्हणाली वाचा

मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचे बुधवारी निधन झाले. लवकरच येथे पोटनिवडणूक होईल. ही जागा कंगना लढवणार असल्याची चर्चा आहे. ...

Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक - Marathi News | 'If the truth comes out, Thackeray government will also fall'; After the arrest of Sachin Waze, Kangana is aggressive again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (kangana ranaut Tweet Over Sachin Vaze Arrested) ...

कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका - Marathi News | Kangana, Khar police file case against Rangoli; Didda The Warrior Queen of Kashmir "by bang, author of the book | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका

Kangana ranaut and Didda The Warrior Queen of Kashmir : परवानगी शिवाय पुस्तकातील स्टोरीच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर ...

कंगना राणौत पुन्हा बरळली, गांधींजींना ‘चूक’ अन् ब्रिटनच्या महाराणीला ‘महान’ म्हणाली!! - Marathi News | kangana ranaut brutally trolled for supporting queen elizabeth and disrespecting mahatma gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पुन्हा बरळली, गांधींजींना ‘चूक’ अन् ब्रिटनच्या महाराणीला ‘महान’ म्हणाली!!

 लोकांनी घेतला क्लास; म्हणाले, लौट जा पीपल के पेड पर ...

कंगणाबाई, कोरोनाचे नियम पाळा ! किश्वर मर्चंटने विचारला प्रश्न तर नेटकऱ्यांनी केलं 'या' कारणामुळे ट्रोल - Marathi News | Kangana spotted without mask; netizens urge Mumbai Police to issue challan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणाबाई, कोरोनाचे नियम पाळा ! किश्वर मर्चंटने विचारला प्रश्न तर नेटकऱ्यांनी केलं 'या' कारणामुळे ट्रोल

kishwar merchant says this woman always appear without a mask: विना मास्क कंगणार फिरतानाचे पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. ...

कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली "तू नेहमी स्वस्तच राहणार" ! - Marathi News | "You will always remain sasti...,"Kangana Ranaut Hits Back At Taapsee Pannu After Her Tweets On IT Raids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली "तू नेहमी स्वस्तच राहणार" !

कंगणाचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. तुम्ही निर्दोश आहात असे वाटत असेल स्वतःला सिद्ध करुन दाखवा, कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवा असे म्हटले आहे. ...

इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा - Marathi News | kangana ranaut criticised torn american jeans then people shared old photo of the actress and troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा

फाटकी जीन्स अन् चिंधी ब्लॉऊज..., अशा शब्दांत कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला सुनावले होते. पण आता दीपिकाला सुनावणारी कंगना स्वत:च ट्रोल होतेय. ...

अनुराग कश्यप, तापसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; कंगना म्हणाली, "मला पहिल्यापासूनच..." - Marathi News | bollywood actress kangana ranaut speaks up on it raid at anurag kashyap and taapsee pannu house income tax twitter tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यप, तापसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; कंगना म्हणाली, "मला पहिल्यापासूनच..."

अनुराग कश्यप, तापसीची पुण्यात एका हॉटेलात अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले. ...