कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा दिल्लीत झाली. पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर हाेणार हाेते. मात्र काेराेना महामारीमुळे ते अनिश्चित काळासाठी लांबविण्यात आले हाेते ...
67th national film awards: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time :- बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ...
भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत. ...