कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Bhagyashree also makes a comeback in movie Thalaivi, in which Kangana Ranaut will be playing lead role.. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलायवी बायोपिक मध्ये भाग्यश्री झळकणार आहे. ...
पत्रकार परिषदेत कोणाचंही नाव न घेता कंगनाने काही लोकांवर निशाणा साधला आहे. यात कंगनाच्या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...