कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत. ...
कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे. ...
Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut : मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...