लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे? - Marathi News | taapsee pannu on kangana ranaut sasta copy controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे?

कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तापसी पन्नूला अनेकदा 'सस्ती कॉपी' किंवा 'बी-ग्रेड' अभिनेत्री म्हणून हिणवले होते. ...

"खूप हुशार अन् संस्कारी...", 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | kangana ranaut praises dhurandhar actress sara arjun shared the video says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप हुशार अन् संस्कारी...", 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

'धुरंधर' मधील यालिनाचं कंगना राणौतकडून कौतुक!'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली... ...

Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Actors Pay Condolence Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

Bollywood Celebs Mourn Ajit Pawar's Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. ...

रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा - Marathi News | Kangana Ranaut Reveals Bollywood Designer Masaba Gupta Refusing Saree For Ram Janmabhoomi Visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा

कंगना राणौत आणि बॉलिवूडमधील वाद काही नवीन नाहीत, मात्र यावेळी कंगनाने केलेल्या खुलाशानं अनेकांना धक्का बसला आहे. ...

"माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं"; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका - Marathi News | BMC Election Result 2026 : "My house was demolished, today his pride was taken away"; Kangana Ranaut's blunt criticism after Uddhav Thackeray's defeat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं"; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका

महानगर पालिकेतील विजयानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

संसदेतील साडी बदलली अन् शर्ट-टाय घातला! कंगना राणौत AI फोटोवरून भडकली - Marathi News | Kangana Ranaut Ai Photos Controversy Parliament Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संसदेतील साडी बदलली अन् शर्ट-टाय घातला! कंगना राणौत AI फोटोवरून भडकली

AI फोटोमुळे कंगना राणौत संतापली, संसदेतील 'त्या' फोटोंवर व्यक्त केली तीव्र नाराजी ...

शिवभक्तीत तल्लीन 'क्वीन'! १२ ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगणा घृष्णेश्वर चरणी नतमस्तक - Marathi News | 'Queen' immersed in Shiva devotion! Kangana bows at the feet of Ghrishneshwar to fulfill the resolve of 12 Jyotirlingas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवभक्तीत तल्लीन 'क्वीन'! १२ ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगणा घृष्णेश्वर चरणी नतमस्तक

भावासोबत वेरूळात दाखल झालेल्या कंगणाने घृष्णेश्वर मंदिरात केला जलाभिषेक ...

कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..." - Marathi News | bollywood actress kangana ranaut praises aditya dhar dhurandhar movie shares long post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."

कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली-" या पाकिस्तानी..." ...