केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. Read More
ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ...
Rachin Ravindra And Ajaz Patel face 52 ball for last wicket संक्षिप्त धावफलक - भारत पहिला डाव ३४५ व दुसरा डाव ७ बाद २३४ ( डाव घोषित) वि. वि. न्यूझीलंड - पहिला डाव २९६ व दुसरा डाव ९ बाद १६५ धावा ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवींनी सलामीवीर विल यंग ( २) याची विकेट गमावत १ बाद ४ धावा केल्या आहेत. आता अखेरच्य ...
T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आणखी एका वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असून अगदी अखेरच्या क्षणाला न्यूझीलंडचं असं काय बिनसतं की त्यांना जेतेपदावर पाणी सोड ...