शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : दुष्काळात तेरावा महिना! न्यूझीलंडचे आणखी २ खेळाडू बाहेर; यजमान पाकिस्तानची फजिती

क्रिकेट : रचिन रविंद्रने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध ७ मोठे विक्रम

क्रिकेट : IPL 2023 : पाच खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले अन् IPL गाजवली; संघासाठी बनले 'संकटमोचक'

क्रिकेट : IPL 2023: IPLमध्ये बनली जखमी खेळाडूंची प्लेईंग-११, अशी टीम जी भल्याभल्या संघांना पाजू शकते पाणी

क्रिकेट : PAK vs NZ: आईला दिलेले वचन पूर्ण केलं, पण ती आज नाही..., पाकिस्तानचा 'मॅचविनर' नसीम शाह भावुक

क्रिकेट : IPL Auction 2023: कोटींवरून लाखांत, आयपीएलच्या लिलावामध्ये या स्टार खेळाडूंचं झालं जबर नुकसान, झाला स्वस्तात सौदा

क्रिकेट : IND vs NZ ODI: हरलो पण याच्यातून खूप काही शिकण्याची संधी मिळेल, शिखर धवनने सांगितलं 'पराभवा'चं कारण

क्रिकेट : T20 World Cup 2022: हे 4 स्टार खेळाडू पॉवरप्लेमध्ये वाचवतात 'पॉवर'; टी-20 सामन्यात खेळतात 'कसोटी', पाहा आकडेवारी

क्रिकेट : Kane Williamson becomes Father : केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज'

क्रिकेट : ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व