केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. Read More
सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. ...
India vs New Zealand 1st ODI Live : न्यूझीलंडने अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात पराभूत केले. भारताच्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण, ...
विराट अन् बाबर यांची कायमच तुलना केली. पण त्यांच्यात सर्वोत्तम कोण, यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. तशातच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विराट आणि बाबर यांच्यापैकी कोणाचा कव्हर ड्राईव्ह शॉट पाहणं जास्त आवडते, यावर मत व्यक्त केले आहे. ...
India vs New Zealand 3rd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. ...