लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं इतिहास रचला, पण केन विलियम्सनच्या निर्धारासमोर 'विराट' संघ अडखळला! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Mohammad Shami creat history, but Kane Williamson 49 runs give New Zealand lead in first innings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं इतिहास रचला, पण केन विलियम्सनच्या निर्धारासमोर 'विराट' संघ अडखळला!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसाची पहिली सत्र मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami ) नावावर राहिली. ...

उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप! - Marathi News | Kane Williamson fell in love with a nurse during treatment. Know about his love life | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप!

WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का! - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC Test batsman ranking, Steve Smith takes over No.1 from Kane Williamson  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला आनंदाची बातमी मिळाली आहे. ...

WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता - Marathi News | WTC Final 2021 : New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. ...

WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी  - Marathi News | A big blow to New Zealand before the WTC final, Kane Williamson & Mitchell Santner were injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. ...

IPL 2021 Remaining Matches : कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार! - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : Eoin Morgan and Kane Williamson set to miss remaining matches, who will lead KKR and SRH in Phase 2?   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार!

IPL 2021 Remaining Matches : बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा ( IPL 2021 Phase 2)  खेळवण्याचा विचार सुरू आहे. यात १० डबल हेडर सामने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड! - Marathi News | The current top six batsmen in the world; One unbreakable record of top 6 current batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!

One unbreakable record of top 6 current batsmen विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रूट या 'फॅब फोर'ची वारंवार चर्चा केली जाते. ...

एक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है!; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं - Marathi News | Michael Vaughan engages in a hilarious banter with Wasim Jaffer over the former’s comment on Kane Williamson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है!; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन ( Michael Vaughan) आणि भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळालं. ...