लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
WTC जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर का टेकलं डोकं?; केन विलियम्सनच्या उत्तरानं जिंकली मनं!  - Marathi News | Kane Williamson reveals why he rested his head on Virat Kohli's shoulder after winning WTC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर का टेकलं डोकं?; केन विलियम्सनच्या उत्तरानं जिंकली मनं! 

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( World Test Championship) जेतेपद नावावर केले. ...

ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम - Marathi News | Rohit Sharma has moved to No.6 in the ICC Test Rankings. Kane Williamson is back as No.1 Test batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. ...

ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला - Marathi News | ‘Virat Kohli has not won any ICC title neither has he won the IPL’ – Salman Butt wants Kohli to learn from Kane Williamson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( ICC) स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं. ...

WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Top 5 Highest Run Scorers, Top 5 highest wicket takers In The Tournament, know all stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता! - Marathi News | There has never been a more worthy winner of an ICC trophy than this New Zealand team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!

भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती. ...

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम! - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ: New Zealand wins by beating Team India, Find out the prize money! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. ...

WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : NEW ZEALAND ARE THE FIRST EVER WINNERS OF THE ICC WORLD TEST CHAMPIONSHIP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कडवी टक्कर देऊनही केवळ चौकार कमी म्हणून न्यूझीलंडला जेतेपद नाकारण्यात आले होते. ...

WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : New Zealand bowled out for 249 runs in the first innings, lead by 32 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : शमी व इशांत यांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली होती. पण, केन विलियम्सनच्या निर्धारानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं. ...