केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. Read More
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कडवी टक्कर देऊनही केवळ चौकार कमी म्हणून न्यूझीलंडला जेतेपद नाकारण्यात आले होते. ...
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : शमी व इशांत यांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली होती. पण, केन विलियम्सनच्या निर्धारानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला आनंदाची बातमी मिळाली आहे. ...
New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. ...
ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. ...
IPL 2021 Remaining Matches : बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा ( IPL 2021 Phase 2) खेळवण्याचा विचार सुरू आहे. यात १० डबल हेडर सामने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...