लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News, मराठी बातम्या

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
New Zealand Team T20 World Cup: अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर! सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळणार मार्टिन गुप्टील - Marathi News | New Zealand squad for the T20 World Cup has been announced and 35 year old Martin Guptill has been named in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर! सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळणार मार्टिन गुप्टील

पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. ...

T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०१९ पासून १० संघांमधील ९ संघांचे कर्णधार बदलले; फक्त 'या' कॅप्टन कूलने राखले आपले पद - Marathi News | From T-20 World Cup 2019 changed the captain of 9 teams in total 10 teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्डकप २०१९ पासून १० संघामधील तब्बल ९ संघाचे कर्णधार बदलले

लवकरच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषक २०२२ चे बिगुल वाजणार आहे. ...

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय! न्यूझीलंडला अवघ्या 82 धावांवर गुंडाळले; ॲडम झाम्पाने निम्म्या संघाचा केला पत्ता कट - Marathi News | AUS vs NZ Adam Zampa took 5 wickets as Australia won the match by 113 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी! न्यूझीलंडला 82 धावांवर गुंडाळून मालिकेवर केला कब्जा

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूद्ध 113 धावांनी विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ...

Kavya Maran: SRHच्या काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी; क्रिकेट जगतातील महान खेळाडूची Sunrisers Hyderabad च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती - Marathi News | SRH lady boss Kavya Maran smart move as Cricket Legend Brian Lara takes over from Tom Moody as Sunrisers Hyderabad head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी; महान क्रिकेटर झाला SRH संघाचा मुख्य कोच

माजी कोच टॉम मूडींना नाही मिळाली मुदतवाढ ...

वेस्टइंडिजचा तब्बल ८ वर्षांचा संपला दुष्काळ! 'या' संघाविरूद्ध टी-२० सामन्यात मिळवला विजय  - Marathi News | WI vs NZ West Indies have won a T20 match against New Zealand after 8 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्टइंडिजचा तब्बल ८ वर्षांचा संपला दुष्काळ! या संघाविरूद्ध टी-२० मध्ये मिळाला विजय

वेस्टइंडिज क्रिकेट संघ सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

NZ vs SCO T20:२५४ धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडने मोडला स्वतःचाच विक्रम; मालिकेवरही केला कब्जा - Marathi News | NZ vs SCO T20 New Zealand team has broken its own record by scoring 254 runs in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५४ धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडने मोडला स्वतःचाच विक्रम; मालिकेवरही केला कब्जा

सध्या स्कॉटलंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्माने पहिल्या वन डेत दोन मोठे विक्रम मोडले, जे कुणाला माहीत नाहीत; राहुल द्रविडलाही टाकले मागे - Marathi News | IND vs ENG 1st ODI : Rohit Sharma scored Most ODI runs by a Visiting batman on ENG Soil and Most fifty-plus score by a visiting batsman on ENG Soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने पहिल्या वन डेत दोन मोठे विक्रम मोडले, जे कुणाला माहीत नाहीत; द्रविडलाही टाकले मागे

IND vs ENG 1st ODI : भारतीय संघाच्या पहिल्या वन डे सामन्यातील विजयात जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ...

क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन - Marathi News | Historic moment for cricket as New Zealand Men and Women players will get equal match fees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना समान मानधन

केन विल्यमसन आणि सोफी डिव्हाईन दोन्ही कर्णधारांकडून निर्णयाचे स्वागत ...