लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News, मराठी बातम्या

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
T20 World Cup, NZ vs PAK Live : केन विलियम्सन भिडला, डॅरील मिचेलनेही धू धू धुतला; पण पाकिस्तानने डाव साधला  - Marathi News | T20 World Cup, NZ vs PAK Live : Kane Williamson and Darryl Mitchell play brillient innings; Pakistan needs 153 runs to qualify into the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सन भिडला, डॅरील मिचेलनेही धू धू धुतला; पण पाकिस्तानने डाव साधला 

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) शड्डू ठोकून उभा राहिला. त्याला डॅरिल मिचेलची चांगली साथ मिळाली. ...

T20 World Cup, NZ vs PAK Live : Kane Williamson ची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ  - Marathi News | T20 World Cup, NZ vs PAK Live : Pakistan gamble on the caught behind decision for Kane Williamson and lose a review | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ 

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...

NZ vs IRE: उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडला; भारताच्या Final च्या मार्गात ठरणार अडथळा? - Marathi News | New Zealand beat Ireland by 35 runs to enter the semi-finals of the T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडचा पराभव करून न्यूझीलंडने मिळवले उपांत्य फेरीचे तिकिट

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक, टी२० वर्ल्डकपमध्ये केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम - Marathi News | Josh Little hat trick against New Zealand as Ireland bowler registers second hattrick in T20 World Cup history World Record NZ vs IRE watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IRE, Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक 

यंदाच्या वर्ल्डकपमधील ही दुसरी हॅटट्रिक ठरली ...

ENG vs NZ: कॅच घेतल्याचा दावा केल्यामुळे केन विलियमसनने जोस बटलरची मागितली माफी!    - Marathi News | ENG vs NZ Kane Williamson apologized to Jos Buttler for being wrong in claiming the catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅच घेतल्याचा दावा केल्यामुळे केन विलियमसनने जोस बटलरची मागितली माफी!   

सध्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

NZ vs SL: फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय!  - Marathi News | NZ vs SL New Zealand beat Sri Lanka by 65 runs with Trent Boult taking 4 wickets and Glenn Phillips scoring a brilliant century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय! 

टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने श्रीलंकेला ६५ धावांनी पराभूत केले. ...

विराट कोहली, केन विलियम्सन यांच्यासारखे 'सतर्क' राहा; Ian Bishop यांचा नॉन स्ट्रायकरवरील फलंदाजांना सल्ला - Marathi News | Deepti Sharma runs out Charlie Dean: Ian Bishop said that the batters at the non-striker's end should keep their eyes on the bowler and ball just like Virat Kohli and Kane Williamson do  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, केन विलियम्सन यांच्यासारखे 'सतर्क' राहा; Ian Bishop यांचा सल्ला

वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू इयान बिशॉप ( Ian Bishop) यांनी नॉन स्ट्रायकरवर असलेल्या फलंदाजांना सल्ला दिला आहे. ...

INDWvsENGW: Smriti Mandhana ने वन डे त मोठा पराक्रम केला; विराट कोहली, रूट, केन यांचाही विक्रम मोडला - Marathi News | INDWvsENGW: Smriti Mandhana is the 3rd fastest in the world to complete 3,000 runs in women ODIs & Fastest Indian to 3000 ODI runs in 76 matches ( men's/women's)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana ने वन डे त मोठा पराक्रम केला; विराट कोहली, रूट, केन यांचाही विक्रम मोडला

India Women vs England Women ODI : पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. ...