टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. पण तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या ४१ व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. ...
अनेकदा ईशा आणि समर्थ 'बिग बॉस'च्या घरात रोमान्स करताना दिसले. आता टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने यावर प्रतिक्रिया देत एक्सवरुन एक ट्वीट केलं आहे. ...
बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केले. या यादीत मलायका अरोरापासून अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. ...
Kamya Punjabi : माझी मुलगी माझं आयुष्य आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही भुंकू शकता. मला पर्वा नाही. पण तुम्ही माझ्या मुलीबद्दल काही बोलणार असाल, तर...; वाचा काम्या पंजाबी काय म्हणाली? ...