28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
मुंबई : महापालिका अधिकारी आणि हॉटेल व क्लब चालकांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई आणि परिसरात मृत्यूचा खेळ सुरु आहे. अशा घटनांसाठी जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. कमला मिल कंपाऊंड मधील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून या घटने ...
वर्षाखेरीस मुंबईत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. ...
मोजो आणि वन अबाव्ह ही दोन रेस्टॉरन्ट या अग्नितांडवाला जबाबदार आहेत. त्यांच्याकडे खानपानाचा परवाना असताना ही रेस्टॉरन्टस आपल्या ग्राहकांना हुक्का कसा काय देऊ शकतात ? ...
कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये घडलेल्या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. इमारतीच्या टेरेसवरील मोजो आणि वन अबाव्ह या पब आणि रेस्टॉरंटमुळे ही आग भडकली. ...