28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
नेहमीप्रमाणे मी गुरुवारी रात्रीच्या शिफ्टला (टीव्ही-९ चॅनेल) आॅफिसमध्ये पोहोचलो. कामामध्ये व्यस्त असताना काही वेळात १२.२५ च्या सुमारास ‘आॅफिसमधून बाहेर निघा’ ओरडत एक व्यक्ती आॅफिसमध्ये आली. ...
मुंबई- लोअर परेलमधल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेलेत. ...
राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेल्या 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे ...
मुंबईच्या कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महानगरपालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष ...
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊड मधील भीषण अग्नितांडवात १४ निष्पाप व्यक्तींचा होरपळून मृत्यु झाला. ही दुर्घटना अतिशय गंभीर असून ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली... ...
कमला मिल कम्पाउंडमधील वन अबाव्ह आणि मोजोस ब्रिस्टोल या हॉटेल्समध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कंम्पाउंडमधील बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल ...
नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...