Kamala Harris, US Election 2020 Latest News, फोटोFOLLOW
Kamala harris, Latest Marathi News
कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत. Read More
Rishi Sunak: भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र भारताबाहेर एखाद्या देशाचं नेतृत्व करणारे ऋषी सुनक हे काही पहिलेच भ ...
Kamala Harris News : डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. ...
US Election Results: मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता. ...