प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. कमल हसन यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कमल हासन यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, देशभक्तीसाठी जबरदस्ती केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच देशभक्तीसाठी परिक्षा घेतली जाऊ नये असंही ते बोलले आहेत. ...
नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे. ...
तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हासनने गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ...
अभिनेता कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना पहिल्यांदाच आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत. ...